विठ्ठल परिवारात आनंद साजरा
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या पंढरपूर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी युवा नेते,भगीरथ दादा भालके, मनसेचे नेते दिलीप धोत्रे,गणेश पाटील, शिवसेनेचे नेते महेश साठे, व्हा.चेअरमन भारत कोळेकर,शहाजी साळुंखे,संदीप पाटील,यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.


