मोहोळ प्रतिनिधी तेज न्यूज
सदरचे फोटोतील मुलगा एजाज समीर मुजावर वय 13वर्ष राहणार टाकळी सिकंदर तालुका मोहोळ हा दिनांक 7/ 9 /2025 रोजी दुपारी 3.00 वाजे सुमारास टाकळी सिकंदर येथून सोलापूर येथे एसटीने जातो असे सांगून गेला असून तो अद्याप पर्यंत मिळून आला नाही.
त्याच्या अंगावरती पांढऱ्या रंगाचे शर्ट निळ्या रंगाची जीन पॅन्ट आहे मिळून आल्यास कृपया मोहोळ पोलीस ठाणे येथे कळवावे
स पो नि अतकरे 9822328378
पोहेका/243 नाळे 9823212255,
पोहेका गोरे 8888857464

