भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी रयत ओलंपियाड परीक्षेत आर्या सिताराम माने हिने घवघवीत यश मिळवून शिष्यवृत्ती मिळवली आहे . या परीक्षेतील यशस्वी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी
1)माने आर्या सिताराम
2) माने प्रणाली पवन
3)खरात कोमल अंकुश
4)गाडे ऋतुजा दीपक
5)शिंदे संचिता संभाजी
प्राचार्य शिंदे के.डी.उपमुख्याध्यापिका मोरे पी. आर. पर्यवेक्षक बेसिकराव जी.पी.विभाग प्रमुख श्रीमती कदम एस. पी. यांनी सर्व यशस्वी विद्यार्थिनी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.