सन 1975 ते 77 मधील आणीबाणी कालावधीत बंदीवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी नवीन शासन निर्णय जारी .या शासन निर्णयानुसार बंदीवास सोसाव्या लागलेल्या व्यक्तींच्या मानधनात वाढ