भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे तेज न्यूज चॅनलच्या कार्यालयास भेट दिली असता सोलापूर येथील ड्रीम फाउंडेशनचे संचालक काशिनाथ भतगुणकी यांचा शाल,डायरी देऊन संपादक प्रशांत माळवदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी काशिनाथ भतगुणकी म्हणाले की ग्रामीण भागातील आपले चॅनल राज्यातील सर्व भागात पोहचले आहे.सर्वात महत्वाची बाब म्हणजे नावाप्रमाणेच तेज न्यूज प्रसिद्ध केली जाते.यापुढील काळातील तेज न्यूज चॅनल हे ब्रँड तयार होईल. असे ही भतगुणकी म्हणाले.
यावेळी आभार प्रशांत माळवदे यांनी मानले.