पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज गुरूवार दि.२२/०५/२०२५ रोजी आंबादास दानवे विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद हे सोलापूर दौऱ्यावर आले होते . पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतले.
यावेळी संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या हस्ते श्रीं चे उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला.
त्यावेळी सोलापूर लोकसभेचे प्रमुख पुरूषोत्तम बरडे व पदाधिकारी उपस्थित होते.