मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत आमदार समाधान दादा आवताडे यांच्या माध्यमातून पंढरपूर येथील विठु रखुमाई मंदिरात तुळशीपुजन व नामदेव पायरी येथे महाआरती व मतदारसंघात रक्तदान शिबीर आणि वृक्षलागवड