भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
27 एप्रिल 2025 रोजी महूद येथे झालेल्या कलर बेल्ट परीक्षेमध्ये भाळवणी मधील मुलांनी यश संपादन केले या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंचे कौतुक केले आहे.
यावेळी मनस्वी इंगोले, विधी इंगोले, उपासना इंगोले, अर्जुन इंगोले, आदिती गायकवाड, शिवतेज गायकवाड, श्रवण म्हेत्रे, अनिकेत महापुरे, पुष्पांजली केसकर, सोनाली गाढवे, अंकिता गाढवे, शितल घोगरे, शुभम पवार, वीर पवार, रुद्र पवार, शार्दुल गायकवाड, आलवीर पटेल, विराज जाधव यांनी उज्ज्वल यश मिळवले .
या मुलांना प्रशिक्षक प्रतिश खताळ सरांचे मार्गदर्शन लाभले. पालक व ग्रामस्थानी या यशस्वी विद्यार्थ्यांनचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.