मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
लय भारी production YouTube channal प्रस्तुत शिक्षा लघु फिल्म लेखिका सौ.बबिता गावस यांनी उत्तम प्रकारची वेगळी कथा लिहून सामाजिक संदेश दिला आहे..
दिग्दर्शक प्रमोद न सूर्यवंशी यांनी उत्तम पूर्ण प्रयत्न केला आहे या कथेला न्याय देण्यासाठी लोकांना ही आवडत आहे. रमेश मारुती पाटील आणि प्रमोद सूर्यवंशी यांनी उत्तम संवाद लिहून सामाजिक संदेश दिला.
यातील कलाकार सुद्धा लय भारी अभिनयाने लोकांना आकर्षित करत आहे.गौरव पुंडे, आणि प्रमोद सूर्यवंशी यांनी उत्तम संकलन केले..
संतोष रामचंद्र जाधव, रेखा चंद्रकांत हरियाण, सोनिया गोळे, योगेश हरणे, अंजली महाजन, श्रीराम घडे, शरद घुडे, उत्तम कुलकर्णी या सर्व नवीन कलाकारांनी उत्तम अभिनय करून एक छाप सोडली आहे. लोकांना शिक्षा लघुपट आवडत आहे. .
हा लघुपट इंटरनेशन, नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये सध्या 16 पुरस्कार मिळालेले आहेत.गोवा फिल्म फेस्टिवल मध्ये आणि मुंबई फिल्म फेस्टिवल मध्ये ही नोंदणी केली आहे लवकरच.. ते ही पुरस्कार प्रदान होईल.
तुम्ही सर्व प्रेषक वर्ग यांनी आम्हाला लघुपट पाहून आम्हा सर्वांना नवीन ऊर्जा येते अजून काही नवीन करण्यासाठी तुमचे प्रेम असच सर्व नवीन कलाकारांवर असूद्या. असे आवाहन प्रमोद सूर्यवंशी यांनी केले आहे.