पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
मेसेज पूर्णपणे वाचून झाल्यावर आपल्या माहितीतील परदेशस्थ स्थळांना, आपण जॉईन असलेल्या शिंपी समाज ग्रुपला तसेच परदेशातील महाराष्ट्र मंडळांच्या व्हाट्सअँप ग्रुपवर फॉरवर्ड करावा हि विनंती. म्हणजे परदेशातील आपल्या सर्व समाज बांधवांपर्यंत हा मेसेज पोहचेल.
*मेळाव्याची नोंदणी आजच करा.*
*ऑन लाइन गुगल फॉर्म नोंदणी साठी लिंक :-*
https://forms.gle/yXeocCvvQ9YmxMa3A
नामदेव व्हिजन फाऊंडेशन, पुणे आणि नामदेव शिंपी समाज, बुधवार पेठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
समस्त शिंपी समाजासाठी विनामूल्य "अक्षता" परदेशस्थ वधूवर परिचय मेळावा
*मेळावा ऑनलाईन आणि ऑफलाईन होणार आहे.*
सदर मेळावा समस्त शिंपी समाजातील विविध देशांमध्ये उच्च शिक्षण, नोकरी /व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या तसेच परदेशस्थ स्थळे शोधणार्या विवाहेच्छूक मुला-मुलींसाठी हा मेळावा विनामूल्य नोंदणी व PDF सुचीसहीत ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने घेतला जाणार आहे. तसेच ज्या मुलींना परदेशात नोकरी / करिअरची संधी आहे त्यासाठी जे परदेशस्थ स्थळे पाहत आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी.
*रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत*
*स्थळ : नामदेव शिंपी समाज कार्यालय,* 785/86, बुधवार पेठ, मोती चौक, शेठ हिरालाल प्रशाले समोर, पुणे 02. पासोड्या विठोबा मंदीराजवळ
*नोंदणी*
1) नोंदणीसाठी प्रथम संपर्क करावा. 2) नोंदणी मेळाव्याच्या दिवशीही घेतली जाणार आहे. 3) मेळाव्यात प्रवेशासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.4) मेळाव्यात प्रवेश फक्त नोंदणी करणाऱ्या वधू वर व पालकांसाठी आहे. *5) मेळाव्याची नोंदणी झाल्यानंतरच ऑनलाईनसाठी गुगल मीट ची लिंक देण्यात येणार आहे.* *6) मेळाव्याची नोंदणी व्हाट्सअँप द्वारे स्विकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.*
*वधूवर मेळावा काही सूचना*
1) अक्षता परदेशस्थ वधूवर परिचय मेळावा हा ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने घेतला जाणार आहे.
2) हा मेळावा समस्त शिंपी समाजातील नामदेव, अहिर, भावसार, रंगारी , वैष्णव, माहेश्वरी , दर्जी , मेरू इत्यादी पोटजातींतील विविध देशांमध्ये उच्च शिक्षण, नोकरी /व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या तसेच परदेशस्थ स्थळे शोधणार्या विवाहेच्छूक मुला-मुलींसाठी हा मेळावा विनामूल्य घेतला जाणार आहे.
3) ज्या मुलींना परदेशात नोकरी / करिअरची संधी आहे त्यासाठी जे परदेशस्थ स्थळे पाहत आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी
4) मेळावा वेळेवर चालू होणार आहे.
5) मेळाव्यात सहभागासाठी नोंदणी आवश्यक आहे.
6) नोंदणी केल्यानंतरच गुगल मिटची लिंक देण्यात येणार आहे.
7) नोंदणी केलेल्या वधूवरांनी / त्यांच्या पालकांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. (Compulsory)
8) जे विवाहेच्छुक मुले आणि मुली आहेत आणि ते परदेशात आहेत त्यांनी वेळेवर गुगलमिट द्वारे ऑनलाईन उपस्थित राहावे. (Compulsory)
9) सदर मेळाव्याची सूची मेळाव्यानंतर पीडीएफ (PDF) स्वरुपात मिळेल.
10) ज्या विवाहेच्छुक उमेद्वारांनी नोंदणी केली आहे आणि ते (ऑनलाईन/ऑफलाईन) उपस्थित आहेत अश्यांनाच पीडीएफ (PDF) सूची विनामूल्य पाठवली जाईल.
11) आमचा मनापासून जास्तीत जास्त मुला -मुलींची लग्ने जुळावी असा प्रयत्न असतो . त्यासाठी मेळाव्यात स्वतः उमेदवार(वधूवर) उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे.
12) संपूर्ण समाज आपले कुटुंब असल्याने मेळाव्यात मुला -मुलींनी न लाजता , न घाबरता आपला परिचय स्टेजवर येऊन करून द्यावा .
13 मेळावा सूची मेळाव्या नंतर अंदाजे 15 दिवसांत मिळेल.
14) मेळावा कोणत्या ही कारणास्तव रद्द होणार नाही . अफवांवर विश्वास ठेवू नये.
*अधिक माहितीसाठी संपर्क:*
श्री. सुरेश सोपानराव कालेकर 8975334585
श्री. योगेश मार्तंड मांढरे 7768865858
श्री. विजय शंकरराव कालेकर 9822751796
श्री. सतिश गोपाळराव कोळेकर 8888196106
श्री. विशाल भांबुरे 9373335524
श्री. कैलास सुरेश देवळे 9850334589
*गूगल नोंदणी साठी संपर्क :*श्री. महेश अंबादास मांढरे 9822779495
*समक्ष नोंदणी करिता संपर्क :*नामदेव शिंपी समाज कार्यालय, 785/86, बुधवार पेठ, मोती चौक, शेठ हिरालाल प्रशाले समोर, पुणे 02. (सायंकाळी 5 ते ८ वाजेपर्यंत)