भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने सोमवार 03/03/2025 रोजी संध्याकाळी 8 वाजता श्री शाकंभरी देवी मंदिर पटांगणावर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा आढावा घेणारा व प्रेरणादायी छावा हा चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहे.
तरी सिने रसिक आणि व शिवप्रेमी, विद्यार्थी ,युवकांनी हा चित्रपट पाहण्याचा लाभ घ्यावा असे आव्हान श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.