म्हसवड प्रतिनिधी सचिन सरतापे तेज न्यूज
माणदेशी फाउंडेशन म्हसवड अंतर्गत माण देशी हेल्थ सेंटर च्यावतीने "मेगा हेल्थ ब्लड चेकअप कॅम्प" चे आयोजन माणदेशी फाउंडेशन म्हसवड अंतर्गत माण देशी हेल्थ केअर सेंटर, म्हसवड येथे ग्रामीण भागातील लोकांसाठी विविध आरोग्य सेवा दिल्या जातात. आतापर्यंत म्हसवड आणि आजूबाजूच्या गावांमध्ये अनेक हेल्थ कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.
खास, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी "मेगा हेल्थ ब्लड चेकअप कॅम्प" चे आयोजन करण्यात आले आहे.या कॅम्पमध्ये खालील रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत:
Liver Profile,Kidney Profile
Vitamin B12, Vitamin D3
Thyroid Profile, Lipid Profile, Complete Blood Count (CBC), Blood Sugar (Fasting & HBA1C)
फक्त १९०० रुपयांमध्ये वरील १२ तपासण्या
(सर्व तपासण्यांवर 75% सूट)
कॅम्प स्थळ:
1. माण देशी डायग्नोस्टिक सेंटर, सिद्धनाथ मेगासिटी, पुळकोटी रोड, गेट नं. २, म्हसवड, ता. माण, जि. सातारा.
2. माण देशी ब्लड पॅथॉलॉजी लॅब, माण देशी महिला बँकेजवळ, म्हसवड.
तपासणीची वेळ: सकाळी ६:०० ते दुपारी १२:००
विशेष सुविधा:घरी येऊन रक्ताचे नमुने गोळा करण्याची सोय उपलब्ध.संपर्क:7644008600 / 9637257526 / 9049329277 / 7758880091