भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 111 व्या पुण्यतिथी निमित्त ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या गुलाला चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून सहभाग वाढवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक २४/१२/२०२४ रोजी रात्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
स्थळ - श्री शाकंभरी देवी सभा मंडप भाळवणी
दिनांक - बुधवार २५ /१२/२०२४
वेळ - पहाटे ५ वाजून ५५ मिनिटे
आयोजक - समस्थ ग्रामस्थ व गोंदवलेकर महाराज गुलाल समिती भाळवणी ता. पंढरपूर
गुलालाचा कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.तरी या कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्तांनी,ग्रामस्थांनी उपस्थित राहून सहभाग घ्यावा असे समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.