सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
सांगोला विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना शुभेच्छा देण्यात आल्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विजय शिंदे,मुसा शेख,अर्जुन लिंगे,जिगर गायकवाड,राहुल गायकवाड,नवनाथ शिंदे, तजिल भोसले, इनामदार,बुरांडे,लिंगे,शिंदे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाळवणी ग्रामक्रांती तिसरी आघाडी चे सर्व सदस्य व ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या वतीने सत्कार व शुभेच्छा दिल्या.