आज तेज न्यूज चा वर्धापन दिन
पंढरपूर तालुकयातील भाळवणी सारख्या ग्रामीण भागात गेली 5 वर्ष सातत्याने डिजिटल मिडियाच्या माध्यमातून परिसरासह राज्यातील बातम्या,घडमोडीची माहिती आपल्या पर्यंत पोहचविण्याचे काम करत आहोत.
आपल्या सारख्या वाचकांच्या मुळेच हे शक्य झाले आहे.वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या बातमीस आपण दिलेला प्रतिसाद.या प्रतिसादामुळेच आम्ही रोज बातम्या प्रसिद्ध करत आहोत.
यापुढे ही आपल्या बातम्या स आम्ही प्रसिध्दी देऊ.आपले मत,विचार,प्रेम कायम राहोत.हीच अपेक्षा.आपला प्रतिसाद मिळत राहो.हीच पांडूरंग चरणी प्रार्थना.