सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन क्लब ऑफ सोलापूर मेट्रो तर्फे PDG MJF लायन राजशेखर कापसे यांच्या वाढदिवसा निमित्त ज्ञानप्रभोदिनी शाखा मणिपूर मुलांचे वस्ती गृहातील मुलांनी अन्नदान केले.
यावेळी ज्ञान प्रबोधिनी चे अनंतदादा लायन अध्यक्षा शलाका कुलकर्णी लायन अर्पिता कुलकर्णी लायन सुरेश कुलकर्णी लायन सुनीता कुलकर्णी लायन निशिकांत वड्डेपल्ली लायन ममता वडेपल्ली लायन विश्वनाथ आवटे व १९ विद्यार्थी हजर होते.