सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
२१/११/२४ रोजी सकाळी १०.३० वाजता वीर तपस्वी इंग्लिश मीडियम स्कूल अक्कलकोट रोड , सोलापूर येथे लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रो क्लब तर्फे , PDG MJF लायन जगदीश पुरोहित यांच्या वाढदिवसा निमित्त , (नीडबेस एक्टिविटी) अंतर्गत स्कूलला वेंडिंग मशीन भेट दिले.
त्याचे उद्घाटन झोन चेअरमन झोन-२ ,लायन नंदिनी जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले .त्यावेळी लायन अध्यक्षा शलाका कुलकर्णी ,लायन अशोक भांजे, लायन विश्वनाथ आवटे, svcs इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिक लक्ष्मी कंडिकटला व स्टाफ व ४० विद्यार्थीनी हजर होत्या.