सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दिनांक २४/११/२४ दुपारी ४.०० वाजता हॉटेल समृद्ध येथे रिजन चेअरमन MJF लायन राहुल दोशी यांची अधिकृत भेट संपन्न झाली .त्यावेळी खालील एक्टिविटी करण्यात आल्या
१) रस्ता सुरक्षा दिन (मेगा इव्हेंट ) जॉइंट इव्हेंट लायन क्लब ऑफ सोलापूर मिडटाउन आणि लायन क्लब ऑफ सोलापूर मेट्रो संयुक्त विद्यमाने रिजन चेअरमन लायन राहुल दोशी यांच्या हस्ते वाहन धारकांना रस्ता सुरक्षा पत्रके वाटप करून करण्यात आले.
२)पिसपोस्टर ड्रॉइंग व निबंध स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण रिजन चेअरमन राहुल दोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
३) स्वच्छ शाळा सुंदर शाळा बक्षीस वितरण रिजन चेअरमन MJF लायन राहुल दोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी अध्यक्ष यांचा सत्कार MJF लायन राहुल दोषी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी अध्यक्ष ला महिबूब शेख, ला ईश्वर झुंजा ला किरण कुलकर्णी,ला अशोक भाजे, ला रकिब खान,लायन हेमल दोषी यांचा सत्कार कण्यात आला पर्यावरण कार्यकर्ते डॉ मनोज कुमार देवकर यांचा सत्कार MJF लायन राहुल दोषी यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी चार शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक पालक व विद्यार्थी व लायन सदस्य ला विश्वनाथ आवटे लायन वैशाली ताटी उपस्थित होत्या.