भाळवणी प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील ज्येष्ठ पत्रकार व पॉवर ऑफ मिडिया या पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,सिंहवाणी न्यूजचे संपादक किशोर आंबिटकर यांनी तेज न्यूज चॅनल च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
यावेळी संपादक प्रशांत माळवदे यांनी किशोर आंबिटकर यांचा शाल,श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावेळी किशोर आंबिटकर यांनी तेज न्यूज चॅनल च्या कार्याचा गौरव केला.आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी संपादक प्रशांत माळवदे यांनी आभार मानले.