मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
संपूर्ण महाराष्ट्रात टेनिस क्रिकेट असोसिएशन हे पूर्णतः बॅन जाण्याचा निर्णय महाराष्ट्रातील प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या सर्व प्रमुखांनी एक जुटिने एक मताने घेतलेला आहे , गेल्या दोन वर्षापासून टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या महाराष्ट्र आणि भारत सचिव मीनाक्षी विलास गिरी यांनी गणेश भालेराव यांची टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी नियुक्ती केली , गणेश भालेराव हे स्वतः 91 इंडिया न्युज नेटवर्क या न्युज चॅनेल चे मुख्य संपादक असुन 18 वर्ष पत्रकारिता करत आहेत , टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख म्हणुन पदभार स्वीकारल्या पासुनच गणेश भालेराव यांनी अत्यंत प्रामाणिक पने कोणत्याही आर्थिक फायद्या चा विचार न करता टेनिस क्रिकेट असोसिएशन चा प्रचार प्रसार करण्या साठी आपले 100% प्रयत्न केले , गणेश भालेराव यांनी टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या प्रसार प्रचारा साठी महाराष्ट्रातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील सर्व प्रमुखांना आणि पत्रकारांना एकत्रित करून एक समुह तयार करून , टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि भारताच्या सचिव मीनाक्षी विलास गिरी यांच्या सांगण्या नुसार गणेश भालेराव हे प्रत्येक न्युज जास्तीत जास्त जागी लाऊन घेत गेले , गणेश भालेराव यांनी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदा च्या कार्य काळा मध्ये प्रत्येक गोष्टी ची पुरेपूर कल्पना ही टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या सचिव मीनाक्षी विलास गिरी यांना देऊनच सर्व निर्णय घेतले , गणेश भालेराव टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी नियुक्ती होण्या आधी टेनिस क्रिकेट असोसिएशन ची अवस्था अशी होती की फक्त एक अथवा दोन न्युज संपूर्ण महाराष्ट्रा तुन लागत होत्या परंतु गणेश भालेराव यांनी मीडिया प्रमुख पदाचा कार्यभार घेतल्या पासून सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया चे प्रमुख आणि पत्रकार यांचा विश्वास संपादन करून गणेश भालेराव हे कार्य करत होते टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या जास्तीत जास्त न्युज हे संपूर्ण महाराष्ट्रात गणेश भालेराव लाऊन घेत होते , व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि भारताच्या सचिव मीनाक्षी विलास गिरी यांनी या गोष्टी वर खुश होऊन गणेश भालेराव यांना सर्व पत्रकारांना सगण्यास सांगितले की वर्षातून एक चांगली जाहिरात आणि गेट टु गेदर टेनिस क्रिकेट असोसिएशन कडून सर्व पत्रकारांना देण्यात येईल , तसा शब्द मीनाक्षी विलास गिरी यांनी गणेश भालेराव यांना दिला व त्यांना हा शब्द सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख आणि सर्व पत्रकारांना सांगण्यास सांगितले.
सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख सर्व पत्रकार हे मीडिया प्रमुख गणेश भालेराव यांच्या शब्दावर आधी पासून प्रत्येक न्युज देत होते परंतु टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि भारताच्या सचिव मीनाक्षी विलास गिरी यांच्या सांगण्या नुसार या गोष्टी ची सुचना गणेश भालेराव यांनी सर्वांना दिल्या पासुन अधिक प्रामाणिक पने सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख सर्व पत्रकार कार्य करत राहिले , साधारण 10 मे रोजी सर्व पत्रकार बांधव आणि पत्रकार भगिनींनी मीडिया प्रमुख गणेश भालेराव यांच्या कडे टेनिस क्रिकेट असोसिएशन कडून आपण जी जाहिरात देणार आहेत त्या संदर्भात फक्त शब्द न देता एक लेटर द्यावे ही मागणी केली , गणेश भालेराव यांनी 11 मे रोजी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि भारताच्या सचिव मीनाक्षी विलास गिरी यांना आपण स्व खुशीने सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी ना जी वर्षातून एक जाहिरात देण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भात एक लेटर द्यावे ही सर्वांची मागणी असल्याचे सांगितले, त्या वेळेस सचिव मीनाक्षी विलास गिरी यांनी सर्व पत्रकारांचे बरोबर आहे आपण त्यांना लेटर नक्की देऊ हे आश्वासन मीडिया प्रमुख गणेश भालेराव यांना देऊन सर्व पत्रकारांना सांगण्यास सांगितले व त्या प्रमाणे ते आश्वासन गणेश भालेराव यांनी सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख सर्व पत्रकारांना दिले , त्या नंतर गणेश भालेराव यांच्या कडून वारंवार लेटर ची मागणी करून देखील सचिव मीनाक्षी विलास गिरी या काही ना काही कारण सांगुन विषय पुढे पुढे ढकलत राहिल्या या सर्व गोष्टी ची कल्पना गणेश भालेराव हे सर्व पत्रकार बांधव आणि भगिनींना वेळोवेळी देत होते , पारदर्शक पने सचिव मीनाक्षी विलास गिरी आणि गणेश भालेराव यांच्या मध्ये जे संभाषण होत होते त्याची पूर्ण कल्पना ते सर्वांना देत होते , लेटर साठी पाठपुरावा करून देखील या मध्ये जवळपास 4 ते 5 महिने गेले त्या नंतर मीडिया प्रमुख गणेश भालेराव यांनी टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या महाराष्ट्र आणि भारताच्या सचिव मीनाक्षी विलास गिरी यांना तुम्ही स्व खुशीने सर्व पत्रकारांना टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या वतीने चांगली जाहिरात देण्याचा शब्द दिलेला आहे.
आणि अत्ता एक वर्ष पूर्ण देखील होत आलेले आहे अत्ता सर्वांना तुम्ही कबुल केल्या प्रमाणे जाहिराती या द्यावा लागतील, अंदाजे सर्व न्युज पेपर न्युज चॅनेल ला कमीत कमी किती जाहिरात द्यावी लागेल या विषयी गणेश भालेराव यांनी पुरे पुर कल्पना मीनाक्षी विलास गिरी यांना देऊन त्यांच्या परवानगी ने प्रत्येक गोष्ट गणेश भालेराव करत राहिले , मीनाक्षी विलास गिरी यांच्या संमतीने किती जाहिरात द्यावी हा आकडा देखील गणेश भालेराव यांनी ठरवला, नंतर मीनाक्षी विलास गिरी यांनी सर्व न्युज पेपर न्युज चॅनेल ची गणेश भालेराव यांना लिस्ट तयार करून देण्यास सांगितली त्या प्रमाणे गणेश भालेराव यांनी सर्व न्युज पेपर आणि न्युज चॅनेल ची लिस्ट तयार करून मीनाक्षी विलास गिरी यांना दिली , परंतु ज्या वेळेस सचिव मीनाक्षी विलास गिरी यांनी लिस्ट पहिली त्या वेळेस त्यांनी जाग्यावर पलटी मारली अत्ता पर्यंत जे काही झाले यातले आपल्याला काही माहीत च नाही असे दाखु लागल्या व जी कमीत कमी जाहिरात ठरली होती ती न देता अत्यंत कमी जाहिरात द्यावी म्हणजेच हजार ते दीड हजार द्यावी ही गोष्ट मीनाक्षी विलास गिरी यांनी गणेश भालेराव यांना सांगितली त्या वेळेस गणेश भालेराव यांनी त्यांचा विरोध करत आपण आधीच सर्व काही ठरवलेले आहे प्रत्येक गोष्टी चे आश्वासन तुम्ही स्वतः देऊन अत्ता तुम्ही अचानक पलटी मारू शकत नाही ही गोष्ट मीनाक्षी विलास गिरी यांना सांगितली.
त्या वरती मग मीनाक्षी विलास गिरी यांनी नवीन शक्कल लढवली सर्व न्युज पेपर आणि न्युज चॅनेल वल्यांशी मला बोलायचे आहे त्या नंतर मी ठरवेल कोणाला काय द्यायचे त्या वर गणेश भालेराव यांनी त्यांना आठवण करून दिली की कोणाला काय द्यायचे हे पण आपण ठरवलेले आहे आणि तुम्हाला सांगुन तुमची परवानगी नेच सर्वांना कमीत कमी जाहिराती आपण ठरवल्या आहेत , त्या वर मीनाक्षी विलास गिरी यांनी अजून शक्कल लढवत 5 सप्टेंबर रोजी असे सांगितले की आपण सर्व जिल्हा सचिवांची मीटिंग घेऊ सर्वांकडून कॉन्ट्रीब्युशन घेऊन सर्वांना जाहिरात देऊ मी लगेच रविवारी 7 सप्टेंबर ला झूम मीटिंग लावते आपण हा विषय संपून टाकू असे आश्वासन परत एकदा सचिव मीनाक्षी विलास गिरी यांनी मीडिया प्रमुख गणेश भालेराव यांना दिले त्या वर एक महिना गेला दोन महिने गेले गणेश भालेराव हे फक्त पाहत होते नक्की काय चालू आहे, 5 सप्टेंबर नंतर डायरेक्ट 24 ऑक्टोबर ला गणेश भालेराव यांनी सचिव मीनाक्षी विलास गिरी यांना विचारणा केली की तुम्ही रविवार 7 सप्टेंबर ला मीटिंग घेणार होतात 7 सप्टेंबर नंतर किती तरी रविवार गेले आज 24 ऑक्टोबर आहे अजून आपण मीटिंग का घेतली नाही त्या वर मीनाक्षी विलास गिरी या आत्तयंत संतापल्या माझ्याशी अजून असे कोन बोले नाही वैगरे वैगरे मुद्दाम जसे काही वाद घालायचा ठरवले असल्या सारखा गणेश भालेराव यांच्या शी मीनाक्षी विलास गिरी या वाद घालत होत्या , त्या नंतर मीडिया प्रमुख गणेश भालेराव यांनी सचिव मीनाक्षी विलास गिरी या आपली आणि सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनी ची फसवणूक करत आहेत ही गोष्ट लक्षात आल्या नंतर टेनिस क्रिकेट असोसिएशन चे मालक कन्हया गुजर यांना देखील सांगण्या करता मीडिया प्रमुख गणेश भालेराव यांनी मेसेज केले परंतु मांजराला जसा उंदीर साक्ष असतो त्या प्रमाणे कन्हया गुजर यांनी सांगितले तो महाराष्ट्रातला विषय आहे मी त्यात काही नाही करू शकत आपण मीनाक्षी गिरी यांच्या शीच बोलावे अशी उडवा उडवी ची उत्तरे त्यांनी दिली.
गणेश भालेराव यांनी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र च्या सर्व जिल्हा सचिवांना देखील मेसेज द्वारे सूचना देऊन सुद्धा या कडे त्यांनी देखील लक्ष दिले नाही परंतु हे सर्व गणेश भालेराव यांनी सर्वांना सूचना दिल्या चे समजताच मीनाक्षी गिरी यांनी गणेश भालेराव यांना मेसेज करण्यात सर्वात केली त्यात काही मेसेज मध्ये मुद्दाम गणेश भालेराव हे स्वतः पैशाची मागणी करत आहेत असे खोटे नाटे मेसेज मीनाक्षी विलास गिरी यांनी गणेश भालेराव यांच्या व्हॉट्सअँप वर पाठवले त्या वर गणेश भालेराव यांनी पुरेपूर उत्तरे देऊन सुद्धा गणेश भालेराव हे कसे भ्रष्ट आहेत हे सिद्ध करून मीनाक्षी विलास गिरी किती खऱ्या आहेत हे सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न मीनाक्षी विलास गिरी यांनी केला परंतु गणेश भालेराव यांच्या हे लक्षात येताच त्यांनी त्यांना सांगितले तुम्ही मुद्दाम मला चुकी चे मेसेज करून त्याचे स्क्रीन शॉट सर्वांना पाठवत आहात तर ते मी पण करू शकतो अश्या चीप स्टंट माझ्या सोबत करू नका हे बोलतच मीनाक्षी विलास गिरी या शांत झाल्या.
जी फसवणूक मीनाक्षी विलास गिरी यांच्या कडून केली जात आहे त्याच्या विरोधात किती तरी वाद घालुन, हा विषय गणेश भालेराव यांनी सोडावा त्या साठी मीनाक्षी विलास गिरी यांनी धमकावून सुध्दा गणेश भालेराव हे ऐकत नसल्याची जाणीव मीनाक्षी विलास गिरी यांना झाल्या वर त्यांनी परत सर्वांशी मीटिंग लावा मला बोलायचे हे परत नाटक चालू केले या वेळेस देखील गणेश भालेराव यांनी प्रामाणिक पने सर्व न्युज पेपर न्युज चॅनेल चे प्रमुख आणि सर्व पत्रकार यांना मेसेज केले की झुम मीटिंग घ्यायची आहे त्या वर सर्वांनी गणेश भालेराव यांना सांगितले दिवाळी आणि इलेक्शन ची गडबड असल्या मुळे आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे आमचा आपल्या वर पूर्ण विश्वास आहे मीटिंग घेऊ नका तुम्ही निर्णय घ्या ही गोष्ट मीनाक्षी विलास गिरी यांना गणेश भालेराव यांनी सांगुन देखील वारंवार या मुद्दाम वेळ काढू पना करण्या साठी मीनाक्षी विलास गिरी मीटिंग चाच मुद्दा मांडत होत्या , गणेश भालेराव हे ही वैतागुन त्यांनी सर्व सचिवांची मीटिंग चा शब्द दिलेला अजून तुम्ही मीटिंग का घेतली नाय हे विचारणा करायला लागल्या वर सचिव मीनाक्षी विलास गिरी यांना ती गोष्ट जड जाऊ लागली त्या वर नवीन विषय त्यांनी घेतला तुम्ही मला मला सर्व पत्रकारांचे नंबर आणि अकाऊंट नंबर द्या मी सर्वांना पैसे पाठून देते त्या वर गणेश भालेराव यांनी नकार दिला तुमच्या सारख्या विश्वास घाती आणि फसवणूक करणाऱ्यांसोबत मला व माझ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींना काम करायचे नाही मी कोणाचाही नंबर देणार नाही , सर्वांच्या अकाऊंट डिटेल्स देतो त्या वर तुम्ही पैसे पाठून द्या व त्याचे स्क्रीन शॉट मला पाठून द्या सर्वांच्या जाहिराती सर्वांना भेटल्या की मी माझा राजीनामा ही देतो आणि माझ्या सोबत चे सर्व पत्रकार देखील माझ्या सोबत च जातील ही गोष्टी गणेश भालेराव यांनी सचिव मीनाक्षी विलास गिरी यांना सांगितल्या वर खूप हा नाय हा नाय करता खुप वाद घातल्या नंतर मीनाक्षी विलास गिरी यांनी गणेश भालेराव यांना 3 नोव्हेंबर रोजी सांगितले की तुम्ही सर्व पत्रकारांच्या अकाऊंट डिटेल्स घेऊन पाठवा मी सर्वांना जाहिराती चे पैसे लगेच पाठवते त्या नुसार मीडिया प्रमुख गणेश भालेराव यांनी 6 नोव्हेंबर रोजी सर्वांचे अकाऊंट डिटेल्स पाठून देखील दिल्या परंतु इतके सगळे करून देखील 8 दिवस होऊन गेले तरी कोणाला पैसे गेले नाहीत मध्यंतरी 10 नोव्हेंबर ला टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र चा वर्धापन दीन होता या वेळेस देखील आपण जाहिरात देऊ शकत होतात अजून देखील आपण फसवणूक करत आहात का अशी विचारणा केली असता कोणता ही मेसेज ला मीनाक्षी विलास गिरी यांचा रिप्लाय आला नाही, म्हणून परत 14 नोहेंबर ला मीनाक्षी विलास गिरी यांन विचारणा केली असता त्यांनी अत्यंत उडवा उडविची आणि अत्यंत खोटारडी उत्तरे गणेश भालेराव यांना दिली की सर्व पत्रकारांशी माझे बोलणे झाले आहे त्यांना कोणाला कधी जाहिरात द्यायची हे मी ठरवेल, मी तुम्हाला सर्वांना पैसे पाठवले की नाही याचे स्क्रीन शॉट पाठवायला बांधील नाही आणि सर्व माझ्या न्युज लावण्यास देखील तयार आहेत , अशी गणेश भालेराव हे शांत बसवेत या साठी खोटी नाटी उत्तरे देत आपण इथुन पुढे मला मेसेज केलेल्या कोणताही मेसेज ला मी उत्तर देणार नाही, आपण केलेले मेसेज देखील पाहणार नाही हे मीनाक्षी विलास गिरी यांनी गणेश भालेराव यांना सांगितले .
इतके सर्व करून सुद्धा टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि भारताच्या सचिव मीनाक्षी विलास गिरी या मीडिया प्रमुख गणेश भालेराव आणि सर्व पत्रकारांची फसवणूक करत आहेत , विश्वास घात करत आहेत इतक्या मोठ्या पदावर काम करत असून देखील फसवणूक करत आहेत , आणि आपल्या सारखी अजून लोक या सचिव मीनाक्षी विलास गिरी यांच्या गोड गोड बोलण्याला बळी पडून अजून लोकांची फसवणुक होय नये या साठी वैतागुन टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र चे मीडिया प्रमुख गणेश भालेराव यांनी सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख आणि सर्व पत्रकार यांना आवाहन केले आहे की जो पर्यंत टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि भारताच्या सचिव मीनाक्षी विलास गिरी यांची टेनिस क्रिकेट असोसिएशन मधुन हकालपट्टी करण्यात येत नाही तो पर्यंत सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व पत्रकार यांनी टेनिस क्रिकेट असोसिएशन हे बॅन करावे त्या वरती पूर्णतः बहिष्कार टाकावा , टेनिस क्रिकेट असोसिएशन च्या कोणत्याही न्युज प्रसारित करू नये , गणेश भालेराव यांच्या या आवाहनाला सर्व प्रिंट मीडिया प्रमुख इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख आणि सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येनी पाठिंबा देत जो पर्यंत सचिव मीनाक्षी विलास गिरी यांची हकालपट्टी होत नाही तो पर्यंत टेनिस क्रिकेट असोसिएशन पूर्णतः बॅन करत त्या वर पूर्णतः बहिष्कार करण्याचा एक मताने निर्णय घेतलेला आहे व हे आवाहन बाकी सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमुख व सर्व पत्रकार यांना देखील करण्यात आलेले आहे.