येरवडा प्रतिनिधी
आज दिनांक 12 ।11। 2014 रोजी सकाळी दहा वाजता नामदेव शिंपी समाजोन्नती मंडळ येरवडा व येरवडा परिसर पुणे यांच्या वतीने नामदेव महाराजांची 754 वी जयंती सोहळा कल्याण नगर गणेश मित्र मंडळाच्या सभागृहात संपन्न झाल याच वेळी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली.
यावेळी गुरुदत्त भजनी मंडळ धानोरे यांचे भजन झाले नामदेव महाराजांचे पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली व नंतर अल्पोहार देण्यात आला याच वेळी बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते.