सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीच्या वतीने मयुर ऑक्टोबर सेवा सप्ताह समारोप समारंभ श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विस्तार अधिकारी कॅबिनेट ऑफिसर लायन अशोक भांझे लायन्स मेट्रो क्लबचे सचिव लायन आमने , डॉ सौ कल्पना नान्नजकर , कॅबिनेट ऑफिसर सेवा सप्ताह प्रमुख लायन नागेश बुगडे, मुख्याध्यापिका सौ संगीता गोटे, पर्यवेक्षिका सौ सुनीता वाले सचिव जेष्ठ लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर. या सेवा कार्याचे प्रमुख लायन संतोष जोशी सौ सूरपूरे टिचर विध्यार्थीनी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ कल्पना नान्नजकर मॅडम यांनी किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयी आणि सेल्फ डिफेन्स कसे करावे यावर संबोधित केले. माझी विस्ताराधिकारी लायन अशोक भांजे यांनी मुलींना मार्गदर्शन करून शाळेचे आणि क्लबचे कौतुक केले. आभार प्रदर्शन सौ सुरपुरे यांनी केले.
तसेच दिनांक ५ऑक्टोबर नान्नजकर हॉस्पीटल दमानी नगर येथे मोफत मुळव्याध, फिजिओथेरपी, स्त्रीरोग, रक्त गट तपासणी, यावेळी डॉ कल्पना नान्नजकर, डॉ प्रकाश घटोळे, डॉ नितीन कोले, डॉ आदित्य झिपरे झोन चेअरमन लायन सौ नंदिनी जाधव, कॅबिनेट ऑफिसर लायन मुकुंद जाधव, कॅबिनेट ऑफिसर लायन नागेश बुगडे जेष्ठ लायन सोमशेखर भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर आदि उपस्थित होती. दि.६ रोजी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी कॅबिनेट डॉ शिरीष कुमठेकर कॅन्सर तज्ञ, क्लबचे अध्यक्ष लायन ज्ञानेश्वर कुलकर्णी, एम.जे.एफ लायन सौ ममता बुगडे, झोन चेअरमन लायन सौ नंदिनी जाधव, कॅबिनेट ऑफिसर सेवा सप्ताह प्रमुख लायन नागेश बुगडे, जेष्ठ लायन सोमशेखर भोगडे माजी अध्यक्ष लायन सागर पुकाळे. लायन राजेश परसगोंड, लायन गणेश दतंकाळे आदी उपस्थित होते. सेवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सेवा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सेवा सप्ताह प्रमुख लायन नागेश बुगडे, लायन मुकुंद जाधव,एम.जे.एफ. लायन डॉ राहुल चंडक, सहसेवा प्रमुख लायन देवा गायकवाड, लायन सातलिंग शटगार, लायन रविकिरण वायचळ, लायन गणेश दतंकाळे, लायन राजेश परसगोंड, लायन सौ डॉ कॄष्णा चंडक, लायन सौ यशोमती जाधव, लायन वैभव जाधव आदी परीश्रम घेतले.