सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१रीजन -१, झोन -२,लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीला लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीला पहिली अधिकॄत भेट उत्साहात पार पडली.
यावेळी व्यासपीठावर लायन नागेश बुगडे शिक्षण कॅबिनेट ऑफिसर, झोन चेअरमन लायन नंदिनी जाधव , झोन सचिव लायन रविकिरण वायचळ, सचिव लायन सोमशेखर जगदेवी ईरप्पा भोगडे, खजिनदार लायन प्रभाकर जवळकर उपस्थित होती. सुरूवातीस घंटानादानी कार्यक्रम सुरू करण्यात आली. ध्वजवंदन सह सचिव लायन राजेश पारसगौंड यांनी केले. सचिव लायन सोमशेखर भोगडे यांनी सचिवांचा अहवाल सादर केले. तसेच खजिनदार लायन प्रभाकर जवळकर यांनी हिशोबाचा अहवाल सादर केले.
लायन सागर पुकाळे यांनी झोन चेअरमन लायन नंदिनी जाधव यांचा परीचय वाचुन दाखविले. यावेळी झोन चेअरमन लायन नंदिनी जाधव यांनी अध्यक्ष, सचिव,खजिनदार सर्व टीमने केलेल्या सेवाकार्या बदल कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.आणि मार्गदर्शन केले. लायन नागेश बुगडे, एम.जे.एफ लायन डॉ राहुल चंडक, एम.जेएफ लायन ममता बुगडे, लायन डॉ कॄष्णा राहुल चंडक यांच्या शुभहस्ते मान्यवरांचा सन्माचिन्ह,शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला.शेवटी आभार लायन एम.जे.एफ लायन ममता बुगडे यांनी केले.