भाळवणी प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा महात्मा फुले विकास महामंडळ अध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांचे भाळवणी मध्ये येथील रिपब्लिकन शाखेच्या वतीने स्वागत करण्यात आले. रिपाई पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार भोसले पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजीराव बाबर , सरपंच रणजीत जाधव संचालक सुनील पाटील जिल्हा सरचिटणीस रवी भाऊ गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चेअरमन निहाल शेख उद्योजक सागर चौगुले रिपायचे शाखाध्यक्ष अरुण गायकवाड दत्ता गायकवाड दत्ता भोसले देवा गायकवाड लक्ष्मण गायकवाड करण सिंह भोसले महिंद्र वाघमारे लखन कांबळे अण्णा गायकवाड दया भोसले दत्ता उबाळे नाथा भोसले नामदेव गायकवाड हनुमंत गायकवाड अर्जुन माने उद्योजक दीपक भोसले Govt Electrical Contractorप्रदीप भोसले योगेश माने दिलदार भोसले आकाश पेंटर नितीन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.