पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एम आय टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर व ट्रस्टी स्वाती कराड चाटे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त एम आय टी ज्यू कॉलेज वाखरी पंढरपूर च्या वतीने दिनंक 22 ऑगस्ट रोजी चंद्रभागा स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी ज्यू कॉलेज च्या विद्यार्थी व शिक्षक यांनी चंद्रभागेच्या परिसरातील विखुरलेला प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, दगड व इतर कचरा गोळा करून घाट स्वच्छ केला. या कामी पंढरपूर नगरपरिषद चेहि सहकार्य मिळाले.
यावेळी कॉलेज चे प्राचार्य डॉ स्वप्नील शेठ, हेड मिष्ट्रेस शीबानी बॅनर्जी मॅडम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते