खानापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सतिष ड्रेसेस खानापूर व संदीप ड्रेसेस सावळज जि. सांगली फर्मचे मालक शशिकांत तुकाराम डोंगरे यांच्या पत्नि सौ. सुनिता डोंगरे वय ६३ वर्ष यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने गुरुवार दिनांक २५ जुलै २०२४ रोजी रात्री ८ : ३० वाजता दुःखद निधन झाले.
त्यांचे पाठीमागे पति मुले मुली नातवंडे दीर जावा असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार दि. २८ जुलै २४ रोजी सकाळी ०९ वाजता खानापूर वैकुंठ धाम येथे होणार आहे.