सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
नामदेव समाजोंन्ती परिषद जिल्हा अध्यक्ष पदांची सुत्रे इंजि सुनील पोरे यांनी हाती घेतले पासुन जिल्ह्यात आपले संघटन कौशल्याचे जोरावर अनेक सामाजिक उपक्रम राबविणेच धडाकाच लावला असुन जिल्हा शिंपी समाजात एकसंघ एका छत्रा खाली आणला असुन समाजात आपलेसाठी कोणीतरी धडपडते आहे अशी भावना जोर धरू लागली आहे.
जिल्हाभर बैठका ,समाजोपयोगी उपक्रम ,रक्तदान शिबीरे, वृक्षारोपण, वधूवर मेळावे,युवकाना स्वसमर्थ्यावर उभे राहणेसाठी मार्गदर्शन आदी उपक्रम राबीवले आहेत त्यातीलच एक भाग की समाज बांधवांची पंजाबात संत नामदेव महाराज यांनी केलेले कार्य एकदातरी पाहावे ही प्रतेकाची प्रबळ इच्छा असते परंतु आर्थिक अडचण, स्थळ माहितीचा अभाव याची नेमकी नस ओळखुन जिल्हाअधक्ष पोरे यांनी जिल्यातून येतील तेवढे समाज बांधव घुमान अमृतसर वैष्णोदेवी यात्रेसाठी अत्यल्प किमतीत नेणेचा संकल्प केला व जास्तीचा येणारा खर्च स्वतः पोरे ,संजय नेवासकर, ऍड विश्वनाथ टाळकुटे ,सुभाष भांबुरे यांचे सहकार्याने उचलून घेतला.
त्याप्रमाणे दि ३१ मे रोजी पहिला ५० जनाचा ग्रुप झेलम एक्सप्रेस रवाना झाला त्यास शुभेच्छा देणेसाठी राज्याधक्ष संजय नेवासकर,खुर्द,शित्रे आदी नामदेव समाजोन्नती परिषद पदाधिकारी समाज बांधव उपस्थित होते.
आंज स्टेशनवर उपस्थित असलेले नासपचे पदाधिकारी व कार्यकर्ते
पदाधिकारी -
१) श्री संजय नेवासकर - अध्यक्ष
२) श्री रणजित माळवदे - पुणे विभागिय उपाध्यक्ष
३) श्री वसंतराव खुर्द - विश्र्वस्त
४) श्री प्रविण शित्रे - सहसचिव
५) श्री महेश बागडे - कोशाध्यक्ष
६) श्री दिगंबर क्षीरसागर - कार्यालयीन सचिव
नासप कार्यवाही मंडळातील सदस्य
१) श्री विक्रांत डोंगरे
२) श्री दिनेश कुमठेकर
या व्यतिरिक्त नासपचे सभासद
१) श्री संजय वैद्य - विश्र्वस्त सिंहगड रोड शिंपी संस्था
२) श्री मनोज मांढरे - विश्र्वस्त नामदेव शिंपी समाज सासवड
३) श्री रमेश हिरवे - अध्यक्ष गोखले नगर शिंपी समाज
४) श्री स्वयंम बागडे कोथरूड