भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील जैनवाडीच्या सरपंच कल्पना मोहन माने यांनी बारावी सायन्सच्या परीक्षेत 80 % गुण मिळवून महाविद्यालयात 2 क्रमांक मिळाल्या बद्दल कु.प्रीती माळवदे हीच फेटा शाल,श्रीफळ, हार घालून सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच कल्पना माने म्हणाल्या की आज ज्याप्रमाणे यश संपादन केले आहे.तसेच यश पुढील काळात मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मोहन माने,कुसुम माळवदे, सानिया माने,राजू लिंगे - शेरकर,के आर माने,प्राची माळवदे,ओंकार माळवदे,आदि मान्यवर उपस्थित होते.