सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस.व्ही.सी.एस.कनिष्ठ महाविद्यालय होटगीने यशाची परंपरा कायम राखली,महाविद्यालयाचा निकाल 98.13%
*कला शाखा* निकाल 98.30%
(प्रविष्ट विद्यार्थी 59/पास 58)
1)कु.गोसावी एन.बी.77.17%(प्रथम)
२)कु.कोळेकर आर.बी.73%(द्वितीय)
3)सरडे आर.एस.70.33%(तृतीय)
*वाणिज्य शाखा* निकाल
97.10%
(प्रविष्ट विद्यार्थी 48/पास 47)
1)राठोड डी.ए. 76.83%(प्रथम)
2)वाघमोडे के.पी. 73.67%(द्वितीय)
3)कु.शेख ए.आय. 69.17%(तृतीय)
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व प्राध्यापकांचेकाशी पिठाचे जगद्गुरु श्री श्री १००८ डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी बृहन्मठ होटगी संस्थेचे अध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी सर्व संचालक, पदाधिकारी प्राचार्य महांतेश कौलगी पर्यवेक्षक महादेव वांगीकर तंत्रविभाग विभाग प्रमुख केदार गंगदे इंग्रजी प्रमुख श्रीशैल आरकेरी यांनी अभिनंदन केले.