पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्रावणी कैलास कारंडे हि कैलास पांडुरंग कारंडे यांची कन्या श्रावणी कैलास कारंडे हिला दहावी परीक्षेत बोर्ड परीक्षा 97.20% गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे .
तसेच संस्कृत मध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त तिचे शिक्षण कवठेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूर व तिला मार्गदर्शन स्वामी समर्थ क्लासेसचे वांगीकर सर यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रावणी च्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन यांचा वर्षव होत आहे तिच्या यशाबद्दल आई-वडील , कुटुंब व मित्रपरिवार अत्यंत आनंद व्यक्त केला जात आहे.