सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
आ. प्रणिती ताई शिंदे महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघ -४२ च्या उमेदवार यांनी वकिल संघाचे वार्षिक निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क सकाळी .९.४५ वा बजावला.
यावेळी अध्यक्ष ॲड सुरेश गायकवाड व ईतर पदाधिकारी यांनी त्यांचेकडून स्वागत ही करणेत आले .