माढा प्रतिनिधी
टेंभुर्णी येथे भाजपची माढा लोकसभा कोअर कमिटी, निवडणूक प्रबंधक बैठक पार पडली.यावेळी माढा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सोलापूर लोकसभा निवडणुकीचे आ.राम सातपुते हि उपस्थित होते.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, क्लस्टर प्रमुख मा.आमदार प्रशांत परिचारक, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, मा.आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, राजकुमार(नाना) पाटील, रश्मीताई बागल, लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे, जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार, के .के पाटील, सरचिटणीस गणेश चिवटे, सरचिटणीस सचिन शिंदे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष शंभुराजे जगताप , युवा नेते दिग्विजय बागल, व माढा लोकसभा चे सर्व कोअर कमिटी चे नेते ,सदस्य , सर्व मंडल अध्यक्ष, चुनाव समिती सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.