दोंडाई प्रतिनिधी
अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था विश्वस्त दानशूर व्यक्तीमत्व सुनिल गवादे यांची नॅशनल रियल एस्टेट डेव्हलपमेंट काउंसिल(NAREDCO) बिल्डर असोसिएशन अध्यक्ष पदि बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रतिष्ठित अश्या संस्थेवर निवड होणे ही समाजासाठी अभिमानास्पद बाबआहे. दोंडाईचा शहर शिंपी समाजा तर्फे सुनिल व गीताताई गवादे तसेच संपुर्ण गवादे कुंटुंबाचे हार्दिक अभिनंदन व पुढिल यशस्वि वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.