मायणी प्रतिनिधी विशाल चव्हाण
मायणी ग्रामपंचायत मध्ये अकरा महिला सदस्य असून यामध्ये 10 सदस्य व एक लोकप्रतिनिधी सरपंच महिला आहे तरीही ग्रामपंचायत कारभार यांचे पति पाहतात याची वारंवार नागरिकांच्या मधून चर्चा होत होती लोकमत पेपर मध्ये हि बातमी लावली असून अनेक नागरिकांच्या पासून शिवसैनिकांच्याकडे तक्रारी येत होत्या याची दखल घेऊन मायणी शहराध्यक्ष फिरोजगार मुलांनी यांनी तालुका बिडिओ अधिकारी यांच्याशी चर्चा करून लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम ग्रामपंचायत करत असून
ग्रामपंचायत मध्ये सदस्य पेक्षा ठेकेदारांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते या सर्व सदस्यांच्या वरकारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली.