धोंडेवाडी प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघाडवाडी शाळेस सज्जन भारत देठे तानाजी राजेंद्र नागणे, अमोल महावीर ताटे यांच्याकडून शाळेला 30 फोटो भेट देण्यात आले आहेत.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम चव्हाण तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष नवनाथ पवार शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नितीन पासले तसेच अंगणवाडी सेविका ताटे , मदतनीस पद्मिनी देठे व इतर मान्यवर उपस्थित होते प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भागवत लोखंडे तसेच उपशिक्षक दत्तात्रय शिंदे , विद्यार्थी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.