बारामती प्रतिनिधी
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा नुकतीच बारामती गेस्ट हाऊस महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD मंगेशजी चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे व महिला आघाडीच्या पदाधिकारी ची बैठक मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम हरी राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीमध्ये नवीन पदाधिकारी यांना राम हरी राऊत कल्याण डोंबिवली चे मुख्य व मुख्यमंत्री कार्यालयाचे विश्वासू गणपती कांबळे यांच्या हस्ते नवीन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम हरी राऊत सरांचा व कल्याण डोंबिवली चे गणपती कांबळे यांचा.सत्कार शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे उपजिल्हा समन्वयक सतीश गावडे बारामती यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
त्यावेळेस बारामती तालुका समन्वयक मंगेश खताळ शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे संतोष गोलांडे पत्रकार श् निलेश गजरमल प्रवीण माकर डॉक्टर अनिल जडे सर महिला आघाडीच्या सुनीता डोंबाळे, सौ काळे मॅडम,ॲड.सौ पाटील मॅडम व सौ पुष्पा जली जडे मॅडम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.