तुळजापुर प्रतिनिधी
तुळजापुर जि.धाराशिव येथे शिवसेना उपनेते,शिवसेना विधिमंडळ मुख्य पक्ष प्रतोद,महाड चे लोकप्रिय विद्यमान आमदार भरत(शेठ)गोगावले व गोगावले परिवार कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनानिम्मीत श्री क्षेत्र तुळजापूर नगरी मध्ये आले असता मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजु खरे साहेब व सौ. तृप्ती(ताई) खरे यांच्या कडून स्वागत करण्यात आले.
तसेच खरे दाम्पत्यांनच्या वतीने मा.श्री भरत(शेठ)गोगावले व त्यांच्या पत्नी सौ.गोगावले ताई यांचा पुष्पहार, श्रीफळ व शाल घालून यथोचित सन्मान करण्यात आला.व गोगावले परिवारातील सर्व सदस्यांना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.