पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले,) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संघर्ष नायक रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम (गोपाळपूर)येथे मिष्ठांन्न भोजन कार्यक्रम घेण्यात आला.
सोमवार दिनांक २५/१२/२०२3 रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजक सचिन कुमार भोसले (आर .पी आय.पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष) कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले कार्यक्रम रि.पा.ई. महाराष्ट्र सचिव सुनीलजी सर्वगोड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे आप्पासाहेब जाधव पश्चिम महाराष्ट्र नेते बाळासाहेब कसबे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमारजी भोसले तालुकाध्यक्ष संतोष पवार तालुका सरचिटणीस दयानंद बाबर विजू वाघमारे अर्जुन इंगळे विजू खरे समाधान बाबर राजू शिंदे रि.पा.ई शाखाध्यक्ष भाळवणी अरुण गायकवाड दत्ता गायकवाड दत्ता भोसले लक्ष्मण गायकवाड लखन कांबळे सागर बाबर स्वप्निल रणपिसे नीलकंठ गायकवाड निखिल भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.