पंढरपूर तालुका प्रतिनिधी बिरूदेव केंगार
केसकरवाडी ता.पंढरपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ. मनीषा भारत मासाळ, तर उपाध्यक्षपदी सौ.सीमा गोपाळ यमगर यांची निवड करण्यात आली,
यावेळी केसकरवाडी प्रथम नागरिक म्हणून सरपंच सौ रूपालीताई प्रकाश केसकर, उपसरपंच सौ.पूनमताई निकम, ग्रामपंचायत सदस्य सौ.सीमाताई संजय मासाळ, केसकरवाडी सोसायटी मा. चेअरमन हनुमंत केसकर, मा. ग्रामपंचायत सदस्य तानाजी केसकर ,ग्रामपंचायत सदस्य राणीताई हनुमंत केसकर, इंजिनीयर प्रकाश केसकर, अनिल मासाळ, मा.अध्यक्ष उत्तम मासाळ, केराप्पा केसकर,यशवंत केसकर, बिरदेव मासाळ, विजय मासाळ, प्रमोद नवले, हमीद मुजावर, शफिक मुजावर, विष्णू मासाळ, धुळदेव केसकर, सहदेव केसकर,रामचंद्र चोरमले,मुख्याध्यापिका गुजरे मॅडम, मस्के गुरुजी, लंगोटे गुरुजी, तसेच निवडी संदर्भात वाघमारे गुरुजी यांनी उत्तम प्रकारे काम पार पाडले.
यावेळी सर्वांना गुलाब पुष्प देऊन नूतन सदस्य अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.तसेच अध्यक्ष,उपाध्यक्ष यांचा ही सत्कार करण्यात आला. सर्वांचे आभार संजय मासाळ यांनी मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.