सोलापूर प्रतिनिधी
आपणास कळविण्यात येते की, अस्मिताताई गायकवाड यांची शिवसेना उपनेते पदी निवड झाल्या नंतर आपल्या समवेत सुसंवाद साधण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत, या दौऱ्यामध्ये आपल्या समवेत सुसंवाद व पक्ष संघटन, पदाधिकारी मनोमिलन, आगामी निवडणूका संदर्भात (Action Plan ) कृती कार्यक्रम हाती घ्यावयाचा आहे, तरी आपण खाली नमूद केल्याप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रात सहयोग द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांचा सोलापूर जिल्हा 'पदाधिकारी सुसंवाद दौरा'
गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023
सकाळी ११.वा अक्कलकोट शहर संपर्क कार्यालय.
संध्याकाळी ६ वा. 30 मि. मंद्रूप येथील तलाठी कार्यालया समोर.
जिल्हाप्रमुख - मा.अमर पाटील
जिल्हा संघटिका -सौ.प्रिया बसवंती
युवा जिल्हाधिकारी - बालाजी चौगुले
युवती सेना अधिकारी - पुजा खंदारे
शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2023
दुपारी १२: १५ वा कुर्डूवाडी शासकीय विश्राम गृह
दुपारी ४ वा. ३० मिनिटांनी करमाळा शासकीय विश्रामगृह.
जिल्हाप्रमुख - मा.धनंजय डिकोळे
जिल्हा संघटिका - आशा टोणपे
युवा सेना अधिकारी - सचिन बागल
युवती सेना अधिकारी-.साक्षी भिसे
शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023
माळशिरस शासकीय विश्रामगृह सकाळी ११:३०
साय. ५ : 30 मि. पंढरपूर शासकीय विश्रामगृह .
सह संपर्कप्रमुख-.साईनाथ अभंगराव
जिल्हाप्रमुख - मा.संभाजी शिंदे
जिल्हा संघटक - ॲड.पुनम अभंगराव
युवा सेना अधिकारी -गणेश इंगळे
युवती सेना अधिकारी - साक्षी भिसे
सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023
सकाळी ११ वा. शासकीय विश्रामगृह सोलापूर
दुपारी १ वा शासकीय विश्रामगृह मोहळ.
साय. ४. वा. शासकीय विश्रामगृह बार्शी.
सह संपर्कप्रमुख-दिपक गायकवाड
जिल्हाप्रमुख -मा.गणेश वानकर
जिल्हा संघटिका -सिमाताई पाटील
युवा सेना अधिकारी -महेश देशमुख
युवती सेना अधिकारी -अमृता उन्हाळे
बुधवार दिनांक 6 डिसेंबर
साय..4.30 वा.शहर सांगोला शासकीय विश्रामगृह
उपनेते-शरद कोळी
प्रवक्त्ये- लक्ष्मण हाके
स.१०.३० वाजता शहर दक्षिण उत्तर आणि मध्य.सोलापुर
उपनेते-मा.शरद कोळी
सहसंपर्क प्रमुख -मा.उत्तमप्रकाश खंदारे
लोकसभा क्षेत्र प्रमुख- मा.पुरुषोत्तम बरडे
जिल्हा प्रमुख -प्रा.अजय दासरी शहर प्रमुख - शरणराज केंगनाळकर, महेश धाराशिवकर
युवा सेना जिल्हा अधिकारी -बालाजी चौगुले
युवती सेना अधिकारी -पुजा खंदारे.
या दौऱ्यात सर्व संबंधीत भागाचे जिल्हा उपप्रमुख , तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख.आजी-माजी पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे.असे कार्यालयीन स्वीय सहायक महानंदा सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.