पुणे प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरज जी घाटे यांच्या हस्ते पत्र देण्यात आला आहे. संगीता ताई गवळी- कार्याध्यक्ष- भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ उत्तर विभाग पालक प्रभारी म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले .
यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर अण्णा मॉल, शिवाजीनगर मतदान संच आमदार सिद्ध दादा शिरोळे आणि पदधिकारी कार्यकर्ता कार्यक्रमास उपस्थित होते