भंडीशेगाव प्रतिनिधी
मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी भंडीशेगाव ग्रामस्थांच्या व समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण चालू करण्यात आले आहे .
आजचा दिवस चौथा असून सर्व समाज बांधव मराठ्यांचे क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे आहेत व जोपर्यंत आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत साखळी उपोषण थांबणार नाही.