धरमपूर प्रतिनिधी
युवा गणेश मंडळ धरमपूर च्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभागी झाले या कार्यक्रमात सेवाभावण्याचे उद्देशाने अजय भाऊ कांकडलवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रियाज भाई शेख शिवसेना जिल्हाप्रमुख अहेरी, शैलेश पटवर्धन नगरपंचायत अहेरी उपाध्यक्ष माजी नगरसेविका ममता पटवर्धन नगरसेविका ज्योती सडमेक अजय सडमेक यांनी भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले.
विशेषता मंगलमूर्ती गणपती बाप्पा चे दर्शन घेऊन शेतकरी शेतमजूर सुखी समाधानी राहो बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं महाराष्ट्र राज्याचे जनता सुखी राहो या दर्शनाच्या वेळी प्रार्थना केली.