पंढरपूर प्रतिनिधी
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व नूतन संचालक, भाळवणीचे माजी सरपंच सुनील सराटे पाटील यांनी आज दैनिक तरुण भारत संवाद कार्यालयास सदिच्छा भेट देण्यात आली.
यावेळी त्यांचा शाल, हार, पेढा देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी दैनिक तरुण भारत संवादचे प्रतिनिधी संतोष रणदिवे ,प्रशांत माळवदे, चैतन्य उत्पात, दादा कदम, विनोद पोतदार , हणमंत गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

