सोलापूर प्रतिनिधी
आपल्याला कळविण्यात आनंद होतो की, सोलापूर शहर होलार समाज बांधवांच्या वतीने समाजातील सन २०२३ मध्ये इयत्ता १०वी १२वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थांचा सत्कार आयोजित केला आहे.
सदर कार्यक्रमास संदेश जावीर यांची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार व मार्गदर्शन आपल्या समाज बांधवाच्या वतीने आयोजित केला आहे. आपल्यासह सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तरी गुणवंत विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करिता खालील क्रमांकावर संपर्क साधावा.संपर्क प्रमुख : सचिन गुळग (९९२२३५९१३५), प्रभाकर आयवळे (९६२३३८८७७०), श्रीराम गेजगे (९ (९७६७६८४७३३)आयोजक सोलापूर शहर होलार समाज बांधव आहेत .स्थळ : समाजकल्याण केंद्र, रंगभवन, सोलापूर. वेळ : शनिवार दिनांक २९/०७/२०२३ रोजी सकाळी 11 वाजता