पंढरपूर ता. प्रतिनिधी बिरदेव केंगार
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चंद्रभागा नगर भाळवणी या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक निकाल दिनांक 18 रोजी पार पडला.या निवडणुकीत विठ्ठल परिवाराचे सर्व उमेदवार विजयी झाले.
विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे याचा सन्मान मा.तंटामुक्ती अध्यक्ष केसकरवाडी संजय मासाळ व त्यांचे सहकारी राजकुमार मासाळ, उत्तम मासाळ ,दिलीप मासाळ, बिरुदेव मासाळ, विष्णू मासाळ, विठ्ठलं मासाळ ,बाबा चोरमले, दिलीप यमगर ,बाळू ढोबळे ,बाळू गुंजेकर, अंकुश मासाळ, अतुल मासाळ, सतीश केसकर, गंगाधर केसकर, बाळू मुजावर ,सय्यद मुजावर व सभासद बांधव उपस्थित होते.