सोलापूर प्रतिनिधी
अक्षय तृतीया शुभ मुहूर्तावर सुपर किड्स प्री स्कूल जुळे सोलापूर येथे स्वरांश कराओके सिंगिंग मुझीकल अकॅडमीच उद्घाटन ,सौ नंदीनी अनिल लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली , समाजसेविका नमिता थिटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून, बोर्डाचे अनावरण करण्यात आले.
या प्रसंगी स्वरांशचे संचालक प्रा अनिल लोंढे, गिरीश लोंढे, नगरसेविका राजश्री चव्हाण, सुनंदा शेंडगे, अभिलाषा बंडेगिरी, डॉ मुकुंद लिमये , सरीता राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास सुनील मदान , कृष्णा हनगल , सुहास माने, ॲडविन पिंटो, उदय शिंदे, सचिन शिंदे, सुनिता गायकवाड, ज्योती पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गिरीश लोंढे, सपना लोंढे, अमृता लोंढे, गिरीजा लोंढे, हर्षल लोंढे,सचिन बुलबले, ज्योती बुलबूले व स्वरांशचे संचालक प्रा अनिल लोंढे, गिरीश लोंढे यांनी परिश्रम घेतले.