सोलापूर प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेच्या विद्यमान तहसीलदार श्रीमती अंजली मरोड यांची नुकतीच उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन शहर अध्यक्ष राम हुंडारे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले जिल्हा सचिव आन्सर तांबोळी (बी एस ) शहर समन्वयक श्रीकांत कोळी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद शहर संघटक मल्लिनाथ कोळी सिद्धार्थ भडकुंबे दत्तात्रय धनके इम्तियाज अक्कलकोटकर इत्यादी उपस्थित होते