गादेगाव प्रतिनिधी
गादेगाव तालुका पंढरपूर येथे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या आमदार फंडातून व इतर माध्यमातून विविध विकास कामाचे उद्घाटन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान दादा अवताडे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी गादेगावचे मिस्टर सरपंच मोहन आप्पा बागल, मिस्टर उपसरपंच राजेंद्र हुंडेकरी, युवा नेते शांतिनाथ बागल, डी बिल्डर,तानाजी बागल,महादेव फाटे,सुधाकर फाटे,विकास आवताडे, प्रथमेश बागल,मधुकर बागल,गणेश गव्हाणे व ग्रामस्थ उपस्थित होते.