पंढरपूर प्रतिनिधी
शिवसेनेची बुलंद तोफ मा.पर्यावरण मंत्री रामदास(भाई)कदम पंढरपूरला आले असता कदम यांचा शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी उद्धव बागल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते तथा छत्रपती युवासेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ कदम, शिवसेना तालुकाध्यक्ष शिवाजी बाबर,युवासेना उपजिल्हाप्रमुख साईनाथ बडवे,युवासेना शहराध्यक्ष सुमित शिंदे, व शिवसैनिक उपस्थित होते.